Nagarapalika Result: नांदेडला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी
Nanded Nagarapalika Result: नांदेड जिल्ह्यातील १३ नगरपालिकांच्या निवडणुकांमधून विविध पक्षांचे सत्तासंतुलन स्पष्ट झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन नगरपालिकांमध्ये भाजप, दोन ठिकाणी काँग्रेस व दोन ठिकाणी शिवसेनेनेआपली सत्ता स्थापन केली आहे.