NCP-SP MPs Meet PM Modi: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटले, नेमकी चर्चा काय?
Maharashtra Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली.