Black Diwali: राष्ट्रवादी पक्ष काळी दिवाळी साजरी करणार: शरद पवार
Sharad Pawar: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे,