Farmer Welfare Organization: शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून संघटना बळकट करणार

Kisan Sabha: शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांची सखोल माहिती घेणे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या वतीने विदर्भात किसान सभा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Farmer Welfare Organization
NCP Kisan Sabha Organizes Tour in Vidarbha to Address Farmers’ IssuesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com