Cooperative Sector: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्य सरकारमार्फत खेळत्या भांडवलासाठी ''मार्जिन मनी'' म्हणून राज्यातील सहा साखर कारखान्यांना सुमारे ७९८ कोटी ४० लाखांचे कर्ज मंजूर केले आहे.
₹798 Crore Loan Approved for Sugar Mills, Solapur Unit Left OutAgrowon