Onion Corruption ExposedAgrowon
ॲग्रो विशेष
NCCF Onion Scam: ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीतील आर्थिक सल्लागाराला हटविले
NCCF Controversy: गेल्या तीन वर्षांत सुधारणा होण्याऐवजी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले. याबाबत ‘ॲग्रोवन’ने वेळोवेळी वस्तुस्थिती मांडली. ‘एनसीसीएफ’च्या वरिष्ठ प्रशासनाची नाचक्की झाल्याने शुक्रवारी (ता.२२) शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.