NCCF Branch Manager Transfer: ‘एनसीसीएफ’च्या शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली
Onion Procurement Corruption: गेल्या वर्षीपासून नाशिक शाखा व्यवस्थापक प्रशांत मिश्रा यांची कारकीर्द वादग्रस्त स्वरूपाची होती. याबाबत ‘ॲग्रोवन’ने संबंधितांची कमिशनखोरी व मनमानीचा गंभीर प्रकार समोर आणला.