Sangamner MIDC: नव्या संगमनेर ‘एमआयडीसी’चे एक पाऊल पुढे
Industrial Development: संगमनेरमध्ये यापूर्वीच सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत कार्यरत आहे. साकूर–बोटा भागात शासकीय एमआयडीसीला मान्यता मिळाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते.