Citrus Farming: उत्तम संत्रा शेतीसह प्रक्रिया, विक्रीपर्यंतची मूल्यसाखळी
Modern Farming: अमरावतीच्या भिवकुंडी येथील नवीनकुमार पेठे यांनी ९० एकर संत्रा बागेत लागवड, काढणी, क्लिनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग, शीतगृह, मार्केटिंग आणि विक्रीपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान प्रणाली निर्माण केली आहे. राज्य आणि देशातील ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी संत्र्याच्या मुख्य बाजारपेठा काबीज केल्या आहेत.