Bird Flu: नवापुरात ‘बर्ड फ्लू’चा विळखा; अकरा हजार पक्षी नष्ट
Poultry Disease: नवापूर शहर आणि परिसरात ‘बर्ड फ्लू’ने डोके वर काढले असून, प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी ‘कलिंग ऑपरेशन’ (शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन) युद्धपातळीवर सुरू केले आहे.
Bird Flu Outbreak in Navapur; 11,000 Birds CulledAgrowon