Nav Tejaswini rural women entrepreneurship project MaharashtraAgrowon
ॲग्रो विशेष
Agri Industry Development: नवतेजस्विनी उद्यम विकास प्रकल्पातून शेतीपूरक उद्योगास चालना
Women Entrepreneurship: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक १ हजार ७५० बचत गट स्थापन करण्यात आले .

