Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा
Sugar Industry: नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजला यंदा ५५ कोटी ९ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना २५ टक्के लाभांश दिला जाणार आहे. साखर युनिट तोट्यात गेले असले तरी उपपदार्थ निर्मितीमुळे कारखाना नफ्यात राहिल्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.