Sugarcane FRP: नॅचरल शुगरचा ऊसाला ३,१५० रुपये अंतिम दर जाहीर
Natural Sugar Industry: रांजणी (ता. कळंब) येथील देशातील पहिला खासगी साखर कारखाना असलेल्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजने सरलेल्या गळित हंगामातील ऊसासाठी प्रतिटन ३,१५० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे.
Natural Sugar Announces Final Sugarcane Price of ₹3,150 Per TonAgrowon