Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये
Sugarcane Farmers : शिराढोण नॅचरल उद्योग समूह यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,३०० रुपये पहिली उचल, तर अंतिम दर ३,५०० रुपये देणार आहे. या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
Natural Sugar and Allied Industries Sets Rs 3,300 Advance Rate for Sugarcaneagrowon