Manjara DamAgrowon
ॲग्रो विशेष
Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन
Manjra Water Worship: मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नॅचरल उद्योग समूहाने जलपूजनाचा सोहळा साजरा केला. या धरणावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे.