Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष
Natural Farming : शेतकऱ्यांनी गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे
Organic Farming Mission : फळबाग व भाजीपाला तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी नैसर्गिक शेती पद्धतीद्वारे फळबाग व भाजीपाला व्यवस्थापनाचे वैज्ञानिक मूलतत्त्वे स्पष्ट केली.