Neem Seed Processing: नैसर्गिक शेतीसाठी निंबोळी भरडणीस प्रारंभ
Natural Farming Initiative: पहिल्या नजरेत हा एखादा हळदीचा किंवा लग्नसमारंभाचा सोहळा वाटावा, असे वातावरण होते. मात्र हा सोहळा श्रद्धा, संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि नैसर्गिक शेतीचा संगम होता.