Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक
Sustainable Lifestyle: अंबरनाथ येथे झालेल्या शाश्वत जीवनशैली परिसंवादात दिलीप कुलकर्णी यांनी नैसर्गिक शेती ही फक्त पीकपद्धती नसून जीवनदृष्टी व जीवनशैली असल्याचे स्पष्ट केले. या वेळी ‘शाश्वत नैसर्गिक शेती’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.