Natural Disaster Mangement: नियोजनात्मक चुका, त्रुटींमुळे नैसर्गिक आपत्ती
Structural Failures: नैसर्गिक आपत्ती ही संरचनात्मक आणि नियोजनात्मक पातळीतील गंभीर चुका, त्रुटी आणि बेजबाबदारपणा यांचा हा एकत्रित परिणाम होता. अशा संकटांची वारंवारिता पाहता त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.