Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण
Organic Farming Success Story: नागपूर जिल्ह्यातील बेसूर (ता. भिवापूर) येथील किशोर गंगाधर भुडे यांनी स्वतःच्या शेतीसाठी देशी बियाण्यांचे संवर्धन, संपूर्ण सेंद्रिय शेती, घरगुती तयार केलेल्या जैविक निविष्ठा आणि ग्राहकांपर्यंत थेट विक्री ही चार सूत्रे तयार केली आहेत.