Desi Mango: कोल्हापूर बाजारपेठेत देशी आंब्यांचा सुगंध
Kolhapur Fruit Market: कोल्हापूर बाजार समितीत हापूस, केसर, पायरी आदी आंब्यांची बाजारपेठ तेजीत आहे. तरीही देशी अर्थात गावठी आंबाही मागे नाही. गोड, रसाळ स्वादासाठी ग्राहकांकडून या आंब्याला देखील विशेष पसंती असते.
Small farmers earning from desi mango salesAgrowon