Kisan Yatra: देशव्यापी किसान जागृती यात्रेचे रांजणगावात आगमन
Ranjangaon Ganpati: कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान सुरू असलेल्या देशव्यापी किसान जागृती यात्रेचे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे विविध शेतकरी व सामाजिक संघटनांच्या वतीने बुधवारी (ता.१८) स्वागत करण्यात आले.