Bogus Agri Input: बोगस निविष्ठा उत्पादकांविरोधात देशव्यापी अभियान
Shivraj Singh Chouhan: तणनाशकाच्या फवारणीनंतर तण जळणे अपेक्षित असताना त्याउलट सोयाबीन जळाले. या संदर्भाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी थेट छीरखेडा (जि. रायसेन, मध्य प्रदेश) शिवार गाठत शेतकऱ्यांना धीर दिला.