Crop Loan: पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे
Agricultural Credit: धुळे - नंदुरबार जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँकेने खरिपासाठी पीक कर्ज वितरण लक्ष्यांक निश्चितीनंतर प्रस्ताव वेगात स्वीकारले व कर्ज वितरण वेळेत केले. पण रब्बीसाठी या बँकेला पीक कर्ज वितरण लक्ष्यांक नाही.