Farmer Loan Issue: लातूर जिल्हा बँकेच्या आडून राष्ट्रीयीकृत बँकांचा काढता पाय
Agriculture Loan Target: गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणावर पीक कर्जाचे वाटप होत असल्याने जिल्ह्यातील एकूण पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात मोठी भर पडत आहे.