Agriculture Loans: पीककर्ज वितरणात २२ टक्क्यांची तूट; राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची कामगिरी निराशाजनक
Loan Disbursement Shortfall: राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवितरणात आखडता हात घेतला. मागणी असूनही शेतकऱ्यांना २२ टक्के कमी म्हणजेच साडेअकरा हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.