Crop Loan Disbursment: राष्ट्रीयीकृत बँकांचे केवळ आठ टक्के पीककर्ज वितरण: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Chandrashekhar Bawankule Statement: आतापर्यंत राज्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून केवळ ८ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे बँकांनी आडमुठे धोरण सोडावे, कागदपत्रांचा तगादा लावू नये.