Agriculture Research: नॅनो खतासाठी एकत्रित संशोधनाची गरज
Farmer Training : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व इफकोतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत नॅनो खतांच्या वापरासाठी संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी नॅनो खतांच्या प्रभावी वापरावर भर दिला.