Orange Growers Meet: संत्रा परिषदेत होणार समस्यांवर मंथन
Orange Growers Council of India: संत्रा उत्पादकता वाढ त्यासोबत दर्जा सुधारणांविषयी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंथन होण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता.१५) अखिल भारतीय संत्रा उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.