National Onion Bhavan: शेतकऱ्यांच्या देणगीतून उभाणार ‘राष्ट्रीय कांदा भवन’
Agriculture Initiative: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या देणगीतून जायगाव (ता.सिन्नर) येथे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभे राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांची पत्रकार परिषदेत दिली.
Maharashtar State Onion Producer Farmer UnionAgrowon