APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’
National Market Committee Bill: मॉडेल ॲक्ट’च्या माध्यमातून यापूर्वी ७५ टक्के बाजार समित्या संपविण्यात आल्या असताना आता उर्वरित बाजार समित्या या राष्ट्रीय बाजाराच्या नावावर संपविण्याचा घाट घालण्यात आला आहे.