National Market Bill: राष्ट्रीय बाजार विधेयक मंजूर
APMC Act Amendment: ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राष्ट्रीय बाजारतळ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा विधेयक सुधारणांसह संमत करण्यात आले.