Paithan-Pandharpur Highway : जमिनी गेल्या, पण हक्काचे पैसे कुठे? पैठाण-पंढरपूर महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यात मोठी दिरंगाई
Land Compensation Delay : अहिल्यानगर पैठण-पंढरपूर पालखीमार्गात गेलेल्या जमिनीचा मोबादला तातडीने मिळावा. यासह इतर मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी, भालगाव व कासाळवाडी गावातील शेतकरी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. २६) उपोषणाला बसले आहेत.
paithan pandharpur highway land acquisition compensation delayagrowon