National Gopal Ratna Award: राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज सुरू
Online Application: देशातील दुग्ध व्यवसाय आणि देशी गोवंशाच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार २०२६’साठी सोमवारपासून (ता. १०) ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.