National Farmers Day 2025: आज शेतकरी दिवस, चौधरी चरण सिंह यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय?
Chaudhary Charan Singh contribution to farmers: देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. हा शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
National Farmers Day 2025 | Chaudhary Charan Singh’s LegacyAgrowon