Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन
Horticulture India: देशातील लिंबूवर्गीय फळ उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम–२०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.