Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन
Sustainable Agriculture: आसाम कृषी विद्यापीठात नुकतीच पार पडलेल्या ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषद २०२५’ मध्ये पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर शेतीचा मार्ग मोकळा करण्यावर भर देण्यात आला. या परिषदेत देशभरातील तज्ज्ञांनी शाश्वत शेतीसाठी जैव कीटकनाशकांच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.