Trimbakeshwar Road: नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याबाबत सर्वानुमते निर्णय
Kumbh Mela 2025: कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देतानाच अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.