Industrial Growth: औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकला मिळणार अधिक गती
Skill Development: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीने ओळख असलेल्या नाशिकमध्ये औद्योगिक विकासाच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. सातपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले.