Nashik ZP : पंचायत विकास निर्देशांकात नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल
Panchayat Progress Index : ग्रामविकास विभागाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत सन २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.