Fruit Crop Insurance: नाशिक जिल्ह्यात ‘मृग बहर’ फळपीक विमा योजनेला सुरुवात
Mrig Bahar Yojana: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ‘मृग बहर २०२६-२७’ साठी नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, सीताफळ, मोसंबी आणि द्राक्ष (क) या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Farmers Invited to Apply for Mrig Bahar Crop InsuranceAgrowon