Land Acquisition Protest: रिंग रोडच्या निर्णयाविरोधात स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचा एल्गार
Nashik Ring Road Project: छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नाशिक तालुक्यातील १४ गावांसह महामार्ग क्रमांक २९ परिसरातील हजारो शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
Farmers Protest Ring Road Land Acquisition Decision in NashikAgrowon