Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप
Land Acquisition Protest: भूसंपादनात अन्याय झाल्याचा आरोप करीत तसेच मुंगसरा येथील महिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याविरोधात गुरुवारी (ता. २८) रामतीर्थावरील उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक दशक्रिया विधी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा कार्यक्रम उधळून लावला.
Nashik outer ring road land acquisition protestAgrowon