Land Acquisition: रिंग रोडसाठी भूसंपादनाला गती येणार : आयुष प्रसाद
Nashik Ring Road: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहराभवतीचा प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे.
Nashik Ring Road Land Acquisition Set to AccelerateAgrowon