Nashik Ring Road Project: नाशिक रिंग रोडबाबत उच्चस्तरीय बैठक
Road Land Acquisition: नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत पुढील दहा दिवसांत उच्चस्तरीय संयुक्त बैठक घेऊन अलाइनमेंट, भूसंपादन आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले.