Nashik Ring Road: नाशिक रिंग रोड अलाइनमेंटसाठी चार पर्याय सुचवा
Farmers Demand: प्रस्तावित रिंग रोडची आधी झालेली मोजणी रद्द करून महामार्गासाठी नव्याने मार्ग निश्चिती करण्यात यावी, या मागणीसाठी मातोरी व मुंगसरा येथील बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
Farmers Demand Four Alternative Alignments for Nashik Ring RoadAgrowon