Tree Conservation: वृक्ष संवर्धनासाठी नाशिककरांनी योगदान द्यावे: मंत्री गिरीश महाजन
Tree Plantation: शहरात १५ हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. याबरोबरच ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल. असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.