Loan Waiver List: दुसऱ्या टप्प्यात ३,८०८ शेतकरी पात्र
Nashik Farmers in Laon Waive list: Eligible Farmersपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ८०८ पात्र खातेदार शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी प्राप्त झाली आहे.
3,808 Nashik Farmers Eligible For Loan Waiver In Second PhaseAgrowon