Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी ९ ऑगस्टला ‘रास्ता रोको’ ; सत्यजित तांबे यांची माहिती
Railway Project: मुंबई-नाशिक-पुणे गोल्डन ट्रँगलवरील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, अशी लोकांची आग्रही मागणी आहे.