Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर, संगमनेर मार्गे थेट असावा
Railway Project: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे यांनी केली आहे.